कुस्तीत फक्त दीड मिनीटांमध्ये पुरूष पैहलवानाला ‘अनुष्का शर्मा’नं लोळवलं (फोटो)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गीता, बबीता सारखे रेसलर बनण्याच्या इच्छेने अनुष्का शर्माने पुरुष पैहलवान साथीदाराला दीड मिनिटात चीतपट केले. अनुष्का शर्माने अलीगड मध्ये एका कुस्तीत भाग घेत होती. तिला भारतासाठी गोल्ड जिंकायचे आहे.
डेढ़ म‍िनट में पुरुष पहलवान को 'अनुष्का शर्मा' ने दी पटखनी...देखें दंगल

नवरात्र आणि रामलीलामध्ये अलीगडमध्ये शिवमंदिर द्वारे पहिलवानांचे मोठ्या कुस्ती दंगलचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर सिकंदराबादची मुलगी अनुष्का शर्माच्या कुस्ती आकर्षणाचे केंद्र बनेल.

डेढ़ म‍िनट में पुरुष पहलवान को 'अनुष्का शर्मा' ने दी पटखनी...देखें दंगल

फक्त दीड मिनिटात अनुष्का शर्माने पुरुष पैहलवानाला हरवून सर्वांना धक्का दिला. यामुळे कुस्तीच्या मैदानात टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला आणि यामुळे अनुष्काला आणखी प्रोस्ताहन मिळाले. तिचे अनेकांनी कौतूक केले.’
डेढ़ म‍िनट में पुरुष पहलवान को 'अनुष्का शर्मा' ने दी पटखनी...देखें दंगल

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून अनुष्काला सन्मान मिळाला आहे. भारतासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचे अनुष्काचे स्वप्न आहे.
डेढ़ म‍िनट में पुरुष पहलवान को 'अनुष्का शर्मा' ने दी पटखनी...देखें दंगल

या दंगलीत जवळपास 50 कुस्त्या झाल्या. या दंगलमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते अनेक पाहणाऱ्यांची संख्या देखील जास्त होती. देशाच्या विविध स्थानांवर आतापर्यंत 200 कुस्त्या लढण्यात आल्या.

Visit : Policenama.com