‘खाकी’ वर्दीतील फोटो केले त्याने सोशल मिडीयावर ‘पोस्ट’, ‘पोलखोल’ झाल्यावर त्याचे झाले हे ‘हाल’

कोलकाता : वृत्तसंस्था – सोशल मीडियामध्ये नवीन ओळख करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक लोक आपले वेगवेगळे फोटो टाकत असतात. तर काही लोक इतरांना फसवण्यासाठी अनेक फोटो टाकतात. अशाच एका व्यक्तीने मुलींना पटवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशातील फोटो सोशल मीडियावर टाकत होता. त्याचा खेळ उघडा पडला आहे. त्याच्या या कृत्यामुळे मुलींनी त्याला चपलांनी चांगलाच चोप दिला आहे. ही घटना पश्चिम बंगाल मधील बर्दावान शहरातील आहे.

सोशल साइट पर डालता था वर्दी वाला फोटो, पोल खुली तो हुआ ये हाल

बर्दावान शहरातील सुदीप दास नावाचा तरूण सोशल मीडियावर पोलीस गणवेशातील फोटो शेअर करायचा. आणि तो पोलीस असल्याचे लोकांना भासवायचा. लोकांना हे खरे वाटावे म्हणून त्याने त्याच्यासोबत दोन खोटे पोलीस ठेवले होते.

सोशल साइट पर डालता था वर्दी वाला फोटो, पोल खुली तो हुआ ये हाल

आपण पोलीस असल्याचे सांगून सुदीपने एका मुलीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता. मुलीने जेव्हा नाही म्हटले तेव्हा तो तिला वेगवेगळ्या पद्धतीने प्रपोज करून त्रास देत होता. त्यावर मुलीने वैतागून आपल्या घरच्यांना आणि मित्रपरिवाराला याबद्दल सांगितले. त्यांनी सुदीपला भेटण्यासाठी बोलवले. मात्र सुदीपला बोलवण्यामागे त्यांचा वेगळाच विचार होता. मुलीला आणि तिच्या घरच्यांना त्याच्याबद्दल सर्व माहिती मिळालेली होती. तिला माहित होते तो पोलीस नाही. त्यामुळे तो आल्यानंतर तिने काही न पाहता आपली चपल काढली आणि त्यानंतर त्याला मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर या मुलीच्या मित्रांनीही त्याला बुटांनी मारले.

सोशल साइट पर डालता था वर्दी वाला फोटो, पोल खुली तो हुआ ये हाल

दरम्यान, त्याने आपला पोलीसी रूबाब दाखवून अनेक मुलींना यापूर्वी फसवले आहे. हे मुलीच्या आधीच लक्षात आले होते. म्हणून तीने हे पाऊल उचलेले. मारल्यानंतर त्याला पोलीसांच्या हवालीही करण्यात आले.

आरोग्यविषय वृत्त –