आई पूनम ढिल्‍लो सारखीच खुप सुंदर तिची मुलगी पालोमा, ग्लॅमरस लूक देतय अभिनेत्रींना ‘टक्‍कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ठकेरिया ढिल्लन देखील आपल्या आईसारखीच सुंदर आहे. पलोमा आता मोठी झाली असून ती आपल्या फिटनेसला घेऊन नेहमीच चर्चेत असते. ती इंस्टावर नेहमीच सक्रिय असते. पलोमाचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहिले तर लगेच लक्षात येते की, ती एक फिटनेस फ्रिक आहे. ती तिचा बराचसा वेळ वर्कआऊटमध्येच घालवते. सध्या तिचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/Bz-y6lRBSTN/

22 वर्षीय पलोमा ढिल्लला फिट राहणं खूपच आवडतं. सध्या समोर आलेल्या फोटोत पलोमा कमालीची हॉट दिसत आहे. काही फोटोत पलोमाचा बोल्ड अंदाज पहायला मिळत आहे. सध्या हे फोटो खूपच व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/Bz-yrXXh-j2/

पलोमाने मुंबईतील जमनाबाई स्कुल मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे चाहते तिच्या पोस्ट्स कडे एक फिटनेस मोटीवेशन म्हणून पाहत असतात. त्यामुळे तिचे नेहमीच कौतुक होताना दिसते.

https://www.instagram.com/p/B0LSj1DhgCn/

तिच्या अनेक चाहत्यांचंही असंच म्हणणं आहे की, सध्या असलेल्या स्टारकिडच्या यादीत पलोमा देखील खूप पॉप्युलर आहे. चाहत्यांचा अंदाज आहे की, पलोमा लवकरच तिचा बॉलिवूड डेब्यू करु शकते. तीदेखील आईप्रमाणे चाहत्यांच्या मनात घर करेल यात शंका नाही याचीही त्यांना खात्री वाटत आहे.

https://www.instagram.com/p/B0vk4n2Byw4/

https://www.instagram.com/p/Bv8iOtKh2WX/

https://www.instagram.com/p/BwBkyzwBtjj/

https://www.instagram.com/p/BtSUPkqB12q/

https://www.instagram.com/p/BsC_nvIADKu/

https://www.instagram.com/p/BmQIJ3yh5Rl/

https://www.instagram.com/p/BiChZ1gHUYx/

https://www.instagram.com/p/BkIZNPyHgni/

https://www.instagram.com/p/Bdj9wfrhYWM/

https://www.instagram.com/p/Bbq3ovuBGdu/

https://www.instagram.com/p/BJiPxWwg8lj/