‘काजू-बदाम’ खाणारा ‘हा’ बकरा राहतो AC मध्ये, ‘किंमत’ आहे ‘मर्सिडीज-ऑडी’ कार ‘एवढी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बकरी ईदच्या सणानिमित्त लखनऊमध्ये बकरी बाजारात मोठी मागणी वाढली आहे. यंदाच्या बकरी ईदमुळे सध्या बकऱ्यांची मोठ्याप्रमाणात मागणी वाढत आहे. पण सध्या चर्चा आहे ती एक अशा बकऱ्याची ज्याचे नाव आहे सुलतान. या बकऱ्याची विशेषता म्हणजे त्याची किंमत आहे ३० लाख ७८६ रुपये.

किंमत ३० लाख ७८६ रुपये –

इतक्या महाग विक्रीसाठी असलेल्या या बकऱ्याची किंमत एवढी जास्त का ? यामागे कारण आहे की, या सुलतान नावाच्या बकऱ्याच्या कानावर अल्लाह आणि दुसऱ्या कानावर मोहम्मद असे लिहिलेले आहे. हे नैसर्गिक आहे. त्यामुळे त्याची किंमत इतकी जास्त आहे.
 आसिम बताते हैं कि सुल्तान के दूसरे पर मोहम्मद लिखा हुआ है. उसे ड्राईफ्रूट में बादाम और काजू पसंदीदा हैं. वहीं सुल्तान को एसी में रहना ही पसंद है. उन्होंने कहा कि ढाई साल के सुल्तान का वजन करीब 65 किलो है.

सुलतान संबंधित लखनऊच्या बकरी मंडईत त्याची ही किमंत लावण्यात आली आहे. या बकऱ्याला त्याचा मालक आसिम बकरी मंडईत घेऊन गेल्यानंतर त्याची बोली २४ लाख रुपये लावण्यात आली. परंतू नंतर त्या बकऱ्याला खरेदी करणाऱ्यांची मागणी पाहून किंमत वाढवण्यात आली आणि ती ३० लाख ७८६ रुपये करण्यात आली.
 आसिम ने बताया कि सुल्तान कभी किसी का झूठा नहीं खाता. उन्होंने बताया कि बिल्कुल परिवार की सदस्य की तरह से घर में रहता है.

कानावर लिहिलंय अल्लाह व मोहम्मद –

आसिम यांनी सांगितले की, सुलतानच्या दुसऱ्या कानावर मोहम्मद असे लिहिले आहे. या बकऱ्याला काजू बदाम खायला आवडतात. तसेच सुलतानला एसीमध्ये राहयला आवडते. आसिमने सांगितले की अडीच वर्षांच्या सुलतानचे वजन ६५ किलो ग्राम आहे. दुबगा बकरी मंडई कमेटीच्या मते एकीकडे १० ते ५० हजार रुपयांपर्यंतचे बकरे विकले जात आहेत. तर दुसरीकडे या बकऱ्याची किंमत ३० लाख रुपये आहे. आसिमने सांगितले की, सुलतान कोणाचेही उष्ट खात नाही, आणि त्याला आम्ही कुटूंबातील सदस्याप्रमाणे ठेवतो.
 बता दें कि सुल्तान के एक कान पर अल्लाह और दूसरे पर मोहम्मद लिखा हुआ है. ये कुदरती लिखा है इसीलिए महंगा है.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like