सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सोन्याच्या भावात आणि चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात 10 रुपये प्रति तोळा इतकी वाढ झाली आहे. 10 रुपये प्रति तोळा वाढ झाल्याने 24 कॅरेट सोन्याचा भाव 47 हजार 960 रुपये प्रति तोळा झाला. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 960 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. सोन्याच्या भावात वाढ होत असताना चांदीही महागली आहे.

चांदीच्या भागात किरकोळ म्हणजे 10 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा भाव 49 हजार 610 रुपये प्रति किलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1784.99 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. जो मागील आठवड्यात जवळपास 1788.96 डॉलरवर बंद झाला होता.

सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या भावात 42 रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे दिल्लीत सोन्याचा भाव 48 हजार 964 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता. यापूर्वी शुक्रवारी सोन्याचा भाव 49006 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता. तर चांदीच्या भावात देखील 1217 रुपयांची घसरण होत 49060 रुपये प्रति कोलोगॅम इतका झाला होता.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचे दर

मुंबई – 47 हजार 960 (कालचा दर 47 हजार 950)
पुणे – 47 हजार 960 (कालचा दर 47 हजार 950)
जळगाव – 47 हजार 960 (कालचा दर 47 हजार 950)
कोल्हापूर – 47 हजार 960 (कालचा दर 47 हजार 950)
लातूर – 47 हजार 960 (कालचा दर 47 हजार 950)
सांगली – 47 हजार 960 (कालचा दर 47 हजार 950)
बारामती – 47 हजार 960 (कालचा दर 47 हजार 950)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेट सोन्याचे दर

मुंबई – 46 हजार 960 (कालचा दर 46 हजार 950)
पुणे – 46 हजार 960 (कालचा दर 46 हजार 950)
जळगाव – 46 हजार 960 (कालचा दर 46 हजार 950)
कोल्हापूर – 46 हजार 960 (कालचा दर 46 हजार 950)
लातूर – 46 हजार 960 (कालचा दर 46 हजार 950)
सांगली – 46 हजार 960 (कालचा दर 46 हजार 950)
बारामती – 46 हजार 960 (कालचा दर 46 हजार 950)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील चांदीचे दर

मुंबई – 49 हजार 610 (कालचा दर 49 हजार 600)
पुणे – 49 हजार 610 (कालचा दर 49 हजार 600)
जळगाव – 49 हजार 610 (कालचा दर 49 हजार 600)
कोल्हापूर – 49 हजार 610 (कालचा दर 49 हजार 600)
लातूर – 49 हजार 610 (कालचा दर 49 हजार 600)
सांगली – 49 हजार 610 (कालचा दर 49 हजार 600)
बारामती – 49 हजार 610 (कालचा दर 49 हजार 600)