सोनं आणखी झालं ‘स्वस्त’, चांदी ‘स्थिरावली’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या मागणीतील कमतरता आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दिल्ली सराफ बाजारात सोने शुक्रवारी 10 रुपयांनी घसरले. यामुळे सोने 39,670 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर मागणी घटल्याने चांदी 46,600 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये सोने हाजिर 3.85 डॉलरने घसरुन 1,488.60 डॉलर प्रति औंस झाले. डिसेंबरमध्ये अमेरिकन वायदा देखील 1.30 डॉलरने कमी होऊन 1,489.00 डॉलर प्रति औंस झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीत घसरणं पाहायला मिळाली, चांदी हाजिर 0.07 डॉलरने घसरुन 17.45 डॉलर प्रति औंस झाली.

आज लागोपाठ तिसऱ्या दिवसी सोनं स्वस्त झालं आहे. चांदीचे भाव वाढताना दिसत आहेत. मात्र काल चांदी स्वस्त झाली होती. आज मात्र चांदीचे दर स्थिरावले आहेत. ऐन सणासुदीच्या दरम्यान सोने स्वस्त झाल्याने खरेदीदार सोनं खरेदी करण्यासाठी उत्साहीत आहेत, तज्ज्ञांच्या मते दिवाळीनंतर 11 दिवसांनी लग्नाचे मुहूर्त सुरु होणार आहेत त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढणार आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी