Gold Rate Today | 10,000 रुपये स्वस्त मिळतंय सोनं ! जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरातील दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – सोन्याच्या किंमतीत (Gold Rate Today) मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण दिसून येत आहे. तसेच सोन्याचा भाव मागील महिन्याच्या सर्वात खालच्या स्तरावर आहे. लागोपाठच्या घसरणीनंतर शुक्रवारी सोन्याचा भाव 40 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला. या वाढीसह 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 46,190 रुपये आहे. 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,190 रुपये आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या रेटनुसार, मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर खालच्या स्तरावर राहिल्यानंतर वर जाऊ लागले आहेत. सोन्यावर वेगवेगळे टॅक्स लागत असल्याने प्रत्येक राज्यात आणि शहरात सोन्याचे दर वेगवेगळे असतात. gold price today down 10000 rupees down from record level check gold rate in mumbai and other main city in india

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

MCX वर काय आहे सोन्याचा दर? (Gold Rate on MCX)
शुक्रवारी भारतात (india) सोन्याच्या किमतीत (Gold Price on 25 June 2021) समतोल व्यवहार होत आहे.
कारण अमेरिकन (American) चलनवाढीच्या अकाड्यांसमोर सोन्याचे दर स्थिर राहीले.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) मध्ये.
सोने ऑगस्ट वायदा 41 रुपये किंवा 0.09 टक्केच्या तेजीसह 46,911 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.
तर मागील सत्रात बंदच्या तुलनेत ते 46870 रुपये होते.

चांदीचा दर जाणून घ्या (Silver Rate)
चांदी जुलै वायदा 67,894 रुपये प्रति किलोग्रॅम, 161 रुपयांवर ट्रेड करत आहे.
चांदीचा वायदा मागील सत्रात 67,733 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.
रॉयटर्सनुसार, अमेरिकन सोने वायदा 0.2%च्या घसरणीसह 1,773.60 डॉलर प्रति औंसवर आला.

सोने उच्च स्तरापासून सुमारे 10,000 रुपये स्वस्त
मागील वर्षी कोरोना (Corona) संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठी गुंतवणूक केली होती.
ऑगस्ट 2020 मध्ये एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56191 रुपयांच्या उच्च स्तरावर पोहचला होता.
आज सोने ऑगस्ट वायदा एमसीएक्सवर 46,911 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे.
म्हणजे अजूनही सुमारे 10,000 रुपये स्वस्त मिळत आहे.

मुंबईसह प्रमुख शहरांतील 10ग्रॅम सोन्याचे दर –

मुंबईत 22 कॅरेट, सोन्याची किंमत 46,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नईत 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव 44,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोने 48,440 रुपये प्रति 10 ग्रॅमने मिळत आहे.

दिल्लीत 22 कॅरेटचे सोने 46,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेटचे 50,250 रुपये प्रति 10 ग्रॅमने मिळत आहे.

कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेटचा भाव 49,210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे.

बेंगलोरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 44,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हैद्राबादमध्ये सोन्याचा भाव 22 कॅरेटचा दर 44,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट चा दर 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Web Title :- gold price today down 10000 rupees down from record level check gold rate in mumbai and other main city in india

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’