Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट ! आज सोनं 300 तर चांदी 700 रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे मुंबई अन् पुण्यातील दर

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोरोनाची (Corona) तीव्रता कमी होत असल्याने अर्थचक्र (Economic cycle) पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी (Investors) सोन्यामध्ये (Gold) विक्रीचा सपाटा लावून गुंतवणूक काढून (investment) घेतली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक (Invest in gold) कमी झाली आहे. त्याचा परिणाम सोन्या- चांदीच्या मागणीवर (Effect on gold-silver demand) झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्यातील गुंतवणुकीत (Invest in gold) झालेली घट आणि डॉलरच्या किंमतीचे (price of dollars) बळकटीकरण यामुळे सोन्याच्या किंमतीत (gold price) घट सुरुच आहे. gold price today gold falls to two months low by 300 rs and silver fall by 700 know rates in mumbai and pune city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

मुंबई-पुण्यातील आजचे दर (Today’s rates in Mumbai-Pune)

मंगळवारी बाजार बंद होताना सोन्याच्या किंमतीमध्ये (gold price) 300 रुपयांची घट झाली.
मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा (24 carat gold) भाव (Price) हा 46 हजार 900 रुपये इतका आहे.
तर 22 कॅरेट सोन्याचा (22 carat gold) भाव 45 हजार 900 रुपये इतका आहे.
मागील दोन महिन्यामध्ये सोन्याचा भाव (Gold Rate) हा सर्वाधिक कमी आहे.
चांदीच्या भावात (Silver Rate) देखील 700 रुपयांची घसरण झाली आहे.
एक किलो चांदीसाठी (1 KG Silver) आज 67 हजार 300 रुपये मोजावे लागणार आहेत.

 

सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट

आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक (Gold Investment) कमी
झाल्याने होलसेल आणि रेटेलमध्ये सोन्याची मागणी कमी (Decreased demand for gold in wholesale and retail) झाली.
याचा परिणाम सोन्याच किंमतीवर (Gold Price) झाला आहे.
सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price) सातत्याने घट होताना दिसत आहे.
त्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात सर्वाधिक कमी किंमत आल्याचं पहायला मिळतंय. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा (24 Carat Gold) भाव हा 47 हजार 200 रुपये इतका होता.
आज त्यामध्ये 300 रुपयांची घट झाली असून तो भाव 46 हजार 900 रुपयांवर पोहोचला आहे.

 

चांदीच्या भावात चढ-उतार

चांदीच्या भावाचा (Silver Price) विचार केल्यास त्यामध्ये चढ-उतार होत असल्याचे पहायला मिळत आहे. मंगळवारी एक किलो चांदीचा (1 KG Silver) दर हा 68 हजार रुपये इतका होता.
आज त्यामध्ये 700 रुपयांची घसरण झाली आहे.
आज चांदीचा भाव (Silver Price) 67 हजार 300 रुपये इतका आहे.
त्या आधी दोन दिवस चांदीच्या भावात (Silver Price) कोणताही बदल झाला नव्हता.

 

MCX मधील सोन्याचा भाव

MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट (Commodity market) असून या ठिकाणी सोन्याचा भाव (Gold Rate) ठरवला जातो.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (Multi Commodity Exchange) सोन्याचा भाव (Gold Rate) 46 हजार 467 रुपये आहे. त्यात 120 रुपयांची घसरण झाली आहे.
आज सोने (Gold) 46 हजार 555 रुपयांवर खुले झाले होते.
परंतु त्यानंतर घसरण सुरू राहिली.
सध्या एक किलो चांदीचा भाव (1kg Silver Price) 68 हजार 402 रुपये असून यामध्ये 80 रुपयांची घसरण झाली आहे.

 

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

Goodreturns या बेवसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (Mumbai 22 Carat Gold Price) 45 हजार 900 रुपये झाला आहे.
त्यात मंगळवारच्या तुलनेत 300 रुपयांची घसरण झाली आहे.
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव (Mumbai 24 Carat Gold price) 46 हजार 900 रुपये आहे. दिल्लीत आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव (Delhi 22 Carat Gold Price) 46 हजार रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव (Delhi 24 Carat Gold Price) 50 हजार 80 रुपये आहे.
चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (Chennai 22 Carat Gold Price) 44 हजार 100 रुपये तर 24 कॅरेटचा भाव (Chennai 24 Carat Gold Price) 48 हजार 100 रुपये इतका आहे.
कोलकात्यात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (Kolkata 22 Carat Gold Price)
46 हजार 500 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा भाव (Kolkata 24 Carat Gold Price) 49 हजार 120 रुपये आहे.

Web Title : gold price today gold falls to two months low by 300 rs and silver fall by 700 know rates in mumbai and pune city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | 9000 रुपयांपेक्षा सुद्धा जास्त स्वस्त मिळतंय सोनं, जाणून घ्या 10 ग्रॅमचा लेटेस्ट भाव