Gold Price Today | सोन्याच्या किंमती पुन्हा घसरण; जाणून घ्या लेटेस्ट दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Gold Price Today | मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती (Gold Price Today) उतरल्या आहेत. सोनं आणि चांदी यंदा स्वस्त पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनूसार (Multi Commodity Exchange) आज (बुधवारी) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीतही (Silver) घसरण झाली आहे.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात  घट होत आहे. तर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनही सोन्याचे दर उतरताना दिसत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने घट होत असल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. त्याचबरोबर सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

दरम्यान, मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जगातील महागाईचा दर वाढेल. अशा स्थितीत सोन्याची मागणी पुन्हा वाढेल आणि किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढण्याचा ट्रेंड पुन्हा सुरू होऊ शकतो. तसेच सन जवळ येत असल्याने या काळात सोनं वधारले जावू शकते.

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 44,940 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,180 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,680 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,680 रुपये

 

Web Title : gold price silver price on 6 october 2021 know gold price in pune, nagpur and mumbai today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! ‘या’ दिवशी येतील 10व्या हप्त्याचे पैसे, ‘या’ शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये

LPG Gas Cylinder | आज जाहीर झाले ऑक्टोबर महिन्यासाठी LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवीन दर; दरात 15 रुपयांची वाढ

Fingernails | नखांचा रंग पाहून ओळखा आरोग्याची स्थिती, ‘हे’ 8 आजार जाळ्यात ओढू शकतात; जाणून घ्या कसे ओळखावे