Gold Price Today | सोन्याचा दर घटला, चांदी सुद्धा झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे बंद भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  सोने-चांदीच्या दरात (Gold Price Today) आज घसरण नोंदली गेली. गुड रिटर्न्सनुसार, बुधवारी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) 47,400 रुपयांवरून कमी होऊन 47,050 रुपये आणि चांदीची किंमत (Silver) 66,600 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

जाणून घ्या तुमच्या शहरातील 22 कॅरेट सोन्याचे दर

नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली आहे.
चेन्नईत 45,300 रुपये झाली आहे. वेबसाइटनुसार, मुंबईत नवीन भाव 47,120 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत बुधवारी 380 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढून 51,330 रुपये झाली, जी मागील व्यवहाराच्या सत्रात 51,710 रुपये होती.
चांदी मागील व्यवहारात 67,500 रुपयावरून 900 रुपये प्रति किलोग्रॅम घसरून 66,600 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

गोल्डच्या किंमतीत का झाली घसरण

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की डॉलरमध्ये मजबूती आल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण नोंदली गेली आहे.
तर, न्यूयॉर्क येथील कमोडिटी एक्सचेंजवर गोल्डच्या दरात झालेल्या घसरणीचा
परिणाम भारतीय सराफा बाजारांवर सुद्धा पडला आहे.

Web Title : Gold Price Today | gold price today gold dipped to rupees 47400 per 10 grams check closing rates update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Talegaon Dabhade Police | प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी सामिल? हिच्याकडे मागितला होता Nude Video

Pune News | केंद्र सरकारच्या पाळत प्रकरणी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे मूक आंदोलन