Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, स्वस्त सोनं खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) घसरण होत आहे. आजही सोन्याच्या किंमतीत घसरण (Gold Price Today) झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही आज सोने खरेदीचा विचार करत असाल तर आज जवळपास 9000 रुपयांनी स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Rates) 47 हजार 340 रुपये प्रति तोळा आहे. याशिवाय चांदीच्या दरात देखील घसरण (Silver Price Today) झाली आहे.

प्रमुख शहरातील सोन्याचे दर (Gold Price Today)

दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर (22 carat gold Rates) 47,410 रुपये प्रति तोळा आहे. मुंबई 47,340, चेन्नई 45,420 आणि कोलकातामध्ये 47,660 रुपये प्रति तोळा भाव आहे. याशिवाय 24 कॅरटचा दिल्लीमधील दर 51,710 रुपये, मुंबई 48,340, चेन्नई 49,550 आणि कोलकाता 49,760 रुपये प्रति तोळा भाव आहे.

चांदीचे आजचे दर (Silver Price Today)

मुंबई – 68,400 रुपये प्रति किलोग्रॅम
दिल्ली – 68,400 रुपये प्रति किलोग्रॅम
कोलकाता – 68,400 रुपये प्रति किलोग्रॅम
चेन्नई – 73,200 रुपये प्रति किलोग्रॅम
आज सोनं 8860 रुपयांनी स्वस्त

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे भाव 56 हजार 200 रुपये प्रति तोळा या उच्चांकी स्तरावर पोहचले होते. हा दर आतापर्यंतच्या सर्वोच्च आहे. तर आज गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे दर 47,340 रुपये प्रति तोळा आहे. अर्थात आज सोन्याचे दर प्रति तोळा 8860 रुपयांनी स्वस्त आहेत.

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Bombay High Court | ‘महिलेच्या गुप्तांगामध्ये लिंगाऐवजी बोटांचा वापर करणे हा देखील बलात्कारच’ – मुंबई उच्च न्यायालय

Dry Hair | ग्रीन मेहंदीमुळे केस कोरडे होत असल्यास काय करावे? जाणून घ्या

UGC ने युनिव्हर्सिटी अ‍ॅडमिशन 2021-22 च्या परीक्षेसाठी गाईडलाईन्स आणि कॅलेंडर केले जारी

Dry Hair | ग्रीन मेहंदीमुळे केस कोरडे होत असल्यास काय करावे? जाणून घ्या