Gold Price Today | जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वारंवार बदल होताना दिसत आहे. आज मात्र सोन्याच्या किंमतीत स्थिरता दिसून येत आहे. आज (सोमवार) 25 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,900 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 51,160 रुपयेपर्यंत आहे. त्यामुळे सध्या सोन्याच्या दरात स्थिरता आहे.

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (international Bullion Market) सोन्याच्या किंमतीत (Gold Silver Price Today) वारंवार चढ उतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात देखील दागिण्याच्या किंमतीत बदल होत आहे. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सध्या सोन्याचा भाव कमी आहे.

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव ?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,190 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,160 रुपये

 

Web Title :- gold price today on 25th july

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा