Gold Rates Today | सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Rates Today |बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या (Gold-silver rates) दरात सतत चढउतार पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात (Gold Rate) वाढ झाली होती. मात्र, आता स्थानिक बाजारपेठांमध्ये शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. परंतु चांदीचे दर वधारले आहेत. दिल्ली सराफा बाजारा (Delhi bullion market) त सोन्याचा भाव (Gold Rate) दर 66 रुपयांनी घट होऊन प्रति दहा ग्रॅम प्रमाणे 46309 रुपयांवर स्टॉप झाला आहे. gold price today gold silver jewelry rate price update 26 june here know latest price

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

HDFC सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, गुरुवारी सोन्याचे दर (Gold Rate) 46375 रुपये होते. चांदीच्या दरात (silver rate) गुरुवारी 332 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा दर 67248 रुपये प्रति किलोवर इतका आहे. तर, गुरुवारी तो प्रति किलो 66916 रुपयांवर स्टॉप झाला होता. डॉलरची वाढत्या दरानुसार तसेच अन्य वेगवेगळ्या जागतिक कारणांमुळे सोने आणि चांदी (Gold-silver rates) मागील काही व्यापार सत्रांत विशिष्ट कक्षेत व्यापार करत असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाली आहे. यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. 18 जूनला परकीय चलन गंगाजळी 4.148 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन 603.933 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.
तसेच, परकीय मुद्रा भांडारातील युरो, पाऊंड आणि येनच्या या परकीय चलनांच्या विनिमय दरात मोठे चढउतार बघायला मिळत आहेत. याआधी 4 जून रोजी Forex Reserves वाढ पाहायला मिळाली होती.
कोरोनाच्या संकटकाळातही परकीय गुंतवणुकदारांनी भारतावर विश्वास ठेवला होता.
म्हणून भारताची परकीय चलनाची गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली होती.

Advt.

Web Title : gold price today gold silver jewelry rate price update 26 june here know latest price

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

Covid-19 Vaccine | भारताने मोडला लसीकरणाचा आपलाच विक्रम, एका आठवड्यात दिल्या सुमारे 4 कोटी व्हॅक्सीन

Delta Plus Variant | ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे पुन्हा निर्बंध ! मुंबईसह 33 जिल्ह्यात स्तर 3 चे नियम; एक, दोन स्तरामुळे मिळणारी सवलत रद्द