Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी घसरण, जाणून घ्या मुख्य शहरातील सोन्याचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) किरकोळ घट होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोन्याचा भाव कमी आहे. सोन्याची वायदे किंमत साधारण 1.3 टक्के तर चांदीची किंमत (Silver) 1.5 टक्क्यांनी कमी झालीय. गुरुवारी (12 ऑगस्ट) रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) कमी झाले आहेत. त्यावरून आजचा सोन्याचा भाव 46,334 रुपये प्रति तोळा आहे. तसेच, चांदीच्या किंमतीत घसरण होऊन चांदी 62,544 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

गतवर्षीच्या तुलनेप्रमाणे सोन्याचा दर सध्या 10 हजार रुपयांनी कमी आहे. मागील वर्षी प्रति टोला प्रमाणे सोन्याचा भाव  56,200 रुपये इतका होता. सधया सोन्याचा भाव 46,334 रुपये प्रति तोळा पर्यंत झाला आहे. भारतात आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र दर स्थिर आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार, सोन्याचा भाव 1,750.34 डॉलर प्रति औंस आहेत. तसेच, अमेरिकेत सोन्याची वायदे किंमत 1,753.40 डॉलरवर आहे. ही माहिती गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आहे.

मुख्य शहरातील सोन्याचे दर – (Gold Price Today)

पुणे :
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,440 रुपये

नागपुर :
सोन्याचा भाव – 45,280 रुपये

मुंबई :
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,280 रुपये

दिल्ली :
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये

हे देखील वाचा

Twitter ची Congress च्या अनेक नेत्यांवर कारवाई, लॉक केले ऑफिशियल अकाऊंट; जाणून घ्या कारण

Raj Kundra Pornography Case | शर्लिन चोपडाने शेयर केला राज कुंद्रासोबतच्या पहिल्या शूटचा फोटो, म्हणाली – ‘माझ्यासाठी नवा अनुभव होता’

ISRO | इस्रोला मोठा झटका ! EOS-3 सॅटेलाइट लॉन्च; अखेरच्या क्षणी क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाडाने मिशन ‘फेल’

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : gold price today huge fall gold became cheaper by 10000 rupees from record high silver down check latest rates up

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update