Gold Rate Today | आज सोने-चांदीच्या दरात घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारपेठेतील (Global Market) मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याचे दराने (Gold Rate Today) 53 हजारांचा टप्पा पार केला होता. परंतु आज सोन्याचे दर (Gold Rate Today) किंचित कमी झाले आहेत. तर चांदीचे दर (Silver Rate) देखील 300 रुपयांनी कमी झाले आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईट नुसार (Bullions Website) सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 780 रुपयांवर आला आहे. तर एक किलो चांदीचा दर 61 हजार 080 रुपये आहे.

प्रमुख शहरातील आजचे सोन्या-चांदीचे दर (Gold Rate Today)

मुंबई

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,780
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,382
1 किलो चांदीचा दर – 61,080

पुणे

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,780
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,382
1 किलो चांदीचा दर – 61,080

नाशिक

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,780
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,382
1 किलो चांदीचा दर – 61,080

नागपूर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,780
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,382
1 किलो चांदीचा दर – 61,080

दिल्ली

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,690
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,299
1 किलो चांदीचा दर – 61,980

कलकत्ता

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 52,710
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 48,318
1 किलो चांदीचा दर – 61,000

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Web Title :-  Gold Rate Today | gold rate today gold and silver price in on 19th november 2022 gold and silver rate slightly down today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पॅरोलवर असलेल्या कैद्याकडून लाच घेणे पडले महागात, येरवडा कारागृहातील हवालदारासह महिलेला अटक

Uddhav Thackeray On Eknath Shinde Group | पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाची अक्कलच काढली; ‘हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि….’