Gold Rate Today | ‘सुवर्ण’संधी! दिवाळीत खरेदी करा स्वस्त दरात सोने-चांदी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज सोने खरेदीसाठी शुभ दिवस असून दिवाळीच्या मुहूर्तावर (Diwali) ग्राहकांना सोने-चांदी (Silver) खरेदीची (Gold Rate Today) चांगली संधी आली आहे. कारण मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये (Global Market) सुद्धा डॉलरची किंमत घसरल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे. बुलियन्स वेबसाईटनुसार, आज सोन्याचा दर 0.30 टक्क्यांनी कमी झाला. सोने आता 49,910 रूपयांवर आले आहे. तर, एक किलो चांदीचा दर 56,210 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोने-चांदीचे दर (Gold Rate Today)
मुंबई
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,910
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 45,751
1 किलो चांदीचा दर – 56,210
पुणे
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,930
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 45,769
1 किलो चांदीचा दर – 56,240
नाशिक
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,930
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 45,769
1 किलो चांदीचा दर – 56,240
नागपूर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,930
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 45,769
1 किलो चांदीचा दर – 56,240
Web Title :- Gold Rate Today | gold rate today gold and silver price in on 21st october 2022 gold and silver rate down today
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update