‘लग्नसराई’चा ‘हंगाम’ सुरू होताच सोनं-चांदी ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात होत असलेली घसरण पाहता स्थानिक ग्राहक बाजारात आल्यामुळे सोमवारी सोन्याचा भाव 115 रुपए वाढून 40,085 रुपए प्रति 10 ग्राम वर पोहचला आहे. चांदी देखील 200 रुपयांनी वाढून 48,100 रुपए प्रति किलोग्राम झाली आहे. परदेशातील सोन्याच्या बाजारात घसरण पहायला मिळाली. सोन्याचा भाव हाजीर 3.30 डॉलर वरून घसरून 1,510.60 डॉलर प्रति तोळे इतका होता. ऐन लग्नसराईच्या हंगामात सोनं-चांदी महागलं आहे.

Image result for gold

बाजार विश्लेषकांनी सांगितले की, अमेरिका आणि चीनच्या 16 महिन्यांपासून सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे सोन्याची खरेदी कमी झालेली आहे.

Image result for silver jwellery paijan

एका महिन्याच्या आत कोणत्याही करारावर स्वाक्षरी केली जाऊ शकते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर डिसेंबरमध्ये अमेरिकी बाजारात सोन्याचा दर एक डॉलरने वाढून 1,512.40 डॉलर प्रति तोळा इतका झाला. चांदीचा दर हाजीर 0.04 डॉलरने वाढून 18.10 डॉलर प्रति तोळा इथपर्यंत पोहचला आहे.

Visit : Policenama.com