Gold Silver Price Today | लागोपाठच्या घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर, जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) मागील काही दिवसांपासून घसरण नोंदली जात होती, ज्यामुळे ते केवळ 2 आठवड्यात 2000 रुपयांनी स्वस्त झाले. मात्र, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मागील दोन दिवसांपासून सोन्यात वाढ दिसून येत आहे. काल शुक्रवार 13 ऑगस्टला सोन्याचा दर 0.24 टक्केच्या वाढीसह 46,476 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. तर, चांदीचा दर सुद्धा 0.30 टक्के वाढला.

2 आठवड्यापूर्वी होते 48,390 रुपये प्रति 10 ग्रॅम

जर दोन आठवड्यापूर्वी पाहिले तर सोन्याचा दर 48,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 67,976 रुपये प्रति किलो होता.
तर काल सोन्याचा भाव 46,476 रुपये प्रति 10 ग्रॅ आणि चांदी 62,044 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती.

विक्रमी स्तरापासून 9724 रुपये आहे स्वस्त

एमसीएक्सवर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 56,200 रुपयांच्या उच्च स्तरावर पोहचला होता.
त्या हिशेबाने सोने विक्रमी स्तरापासून आजही 9,724 रुपये स्वस्त आहे.

 

Web Title : gold silver price today 10 gram gold rate rs 46476 check your city price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Partition Horrors Remembrance Day | 14 ऑगस्टला ’विभाजन भय स्मरण दिन’ साजरा केला जाईल, PM म्हणाले – ‘फाळणीच्या वेदना विसरता येऊ शकत नाहीत’

Corona in India | चिंताजनक ! देशात मागील 24 तासांत 38,667 नवे बाधित, 478 जणांचा मृत्यू

Pune Crime | इंस्टाग्रामवर ‘त्या’ महिलेशी झालेली ओळख तरुणाला महागात पडली, महिलेनं ठेवले जबरदस्तीने ‘संबंध’; पण…