Homeआर्थिकGold-Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीचे सुद्धा रेट घसरले, जाणून...

Gold-Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीचे सुद्धा रेट घसरले, जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदी दोन्ही (Gold-Silver Price Today) स्वस्त झाले आहे. भारतीय बाजारात सोन्याचे दर कमी झाले असून चांदीच्या किंमतीत सुद्धा घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) नुसार, आज (17 जून) सकाळी 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा (Gold) दर 47611 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, ज्याचा भाव एका दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी सायंकाळी 48397 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर, 17 जूनला चांदीच्या दरात सुद्धा घट झाली आहे. 999 शुद्धतेच्या चांदीचा (Silver) भाव 70079 रुपये प्रति किलो आहे. जो बुधवारी म्हणजे 16 जूनच्या सायंकाळी 70079 रुपये प्रति किलो होता.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 284 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

SBI SCO Recruitment 2021 । सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे भरती

शुद्धता गुरुवारी सकाळचा भाव  (Gold-Silver Price Today)
– सोने – (प्रति 10 ग्रॅम) 999 47611
– सोने (Gold) – (प्रति 10 ग्रॅम) 995 47420
– (Gold) सोने – (प्रति 10 ग्रॅम) 916 43612
– सोने – (प्रति 10 ग्रॅम) 750 35708
– सोने – (प्रति 10 ग्रॅम) 585 27852
– चांदी – (प्रति 1 किलो) 999 70079

Palghar Fireworks Factory Blast | डहाणूमध्ये फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट, परिसर हादरला (व्हिडीओ)

पीएफ अकाऊंटवर केवळ जास्त व्याज नव्हे, विमासुद्धा मिळतो; जाणून घ्या पीएफची संपूर्ण एबीसीडी

Wab Title : gold silver price today 17 june 2021 silver price gold rate in india ibjarates com bullion rate latest

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Assembly elections | संजय राऊतांचं आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान, म्हणाले – ‘शिवसेना अन् राष्ट्रवादी एकत्र लढले तर…’

LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News