Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी उलथापालथ; मुंबई-पुण्यातील 10 ग्रॅमचा भाव काय? जाणून घ्या

Gold-Silver Price Today | Big upheaval in gold and silver prices; What is the price of 10 grams in Mumbai-Pune? Find out

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे शनिवारी (५ जुलै) भारतीय बाजारात घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत बदल झाला आहे. तसेच, चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,३०० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८९,१९२ रुपये आहे. १ किलो चांदीचा भाव १,०८,५१० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव १,०८३ रुपये आहे.

आजचा सोन्याचा भाव –

मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८९,०२७
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९७,१२०

पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,०२७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९७,१२०

नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,०२७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९७,१२०

नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,०२७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९७,१२०

Total
0
Shares
Related Posts
Pune ACB Trap Case | Mandal officer arrested for accepting bribe of Rs 2 lakh to help cancel new alteration registration and register land in his name, private person also arrested for accepting bribe for himself

Pune ACB Trap Case | नवीन फेरफार नोंद रद्द करुन जागा नावावर लावण्यास मदत करण्यासाठी 2 लाखांची लाच घेणार्‍या मंडल अधिकार्‍याला अटक, स्वत:साठी लाच घेणार्‍या खासगी व्यक्तीलाही अटक