Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा बदल; मुंबई-पुण्यातील 10 ग्रॅमचा भाव काय? जाणून घ्या

Gold-Silver Price Today | Change in gold and silver prices again; What are the prices in Mumbai-Pune? Find out

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Gold-Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत असतात. कधी सोन्याची किंमत वाढते तर कधी कमी होते. शुक्रवारी (१८ एप्रिल) सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, शुक्रवारी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,४१० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८७,४५९ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव ९५,४१० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव ९५४ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

दरम्यान, हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते.या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपे होते. सोन्याची पारदर्शकता तपासता येते. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

आजचा सोन्याचा दर काय?

मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८७,३०३
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९५,२४०

पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८७,३०३
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,२४०

नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८७,३०३
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,२४०

नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८७,३०३
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,२४०

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Attempt to kill security guard by hitting him in the head with an iron rod; Housekeeping contractor arrested, security guard in coma after fatal beating

Pune Crime News | सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न; हाऊस किपिंगच्या कंत्राटदाराला केली अटक, जीवघेण्या मारहाणीत सुरक्षा रक्षक कोमात