Gold-Silver Price Today | खुशखबर ! सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली; जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold-Silver Price Today) आज म्हणजे 17 नोव्हेंबर 2021 रोजी घसरण नोंदली गेली. तर, चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) सुद्धा आज घसरण झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 48,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 65,746 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. (Gold-Silver Price Today)

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

 

दिल्लीत सोन्याची किंमत 402 रुपयांनी घसरून 48,116 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचली आहे. मागील सत्रात सोन्याचा दर 48,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तेजीसह 1,857 डॉलर प्रति औंसवर गेले.

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)

 

चांदीचा दर 528 रुपयांनी कमी होऊन 65,218 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी किंचित वाढीसह 25.03 डॉलर प्रति औंसवर गेली. एचडीएफसी सिक्युरिटजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्यानुसार, सोन्याच्या दरात कॉमेक्स ट्रेडिंगवर स्पॉट गोल्ड प्राईजसह मजबूतीने ट्रेड करत आहे. त्यांनी म्हटले की, बुधवारी सोने 0.37 टक्के उसळी घेत 1,857 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होते. (Gold-Silver Price Today)

 

Web Title : Gold-Silver Price Today | gold declines rs 402 silver tumbles rs 528

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ankita Lokhande | ‘मैं ससुराल नही जाऊंगी…’ गाण्यावर अंकिताचा भन्नाट डान्स ! बॅचलर पार्टीचे व्हिडीओ व्हायरल

Hardik Pandya | ‘हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची ‘कंगना रणौत…’; वादावर चाहते भडकले

Sharad Pawar | शरद पवारांकडून नवाब मलिक यांची पाठराखण; म्हणाले…

Parineeti Chopra | पिवळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये परिणीती चोप्राने शेअर केला फोटो, म्हणाली…

Thick Thighs-Round Buttocks | मोठ्या मांड्या आणि नाशपती आकारासारख्या लोकांच्या आरोग्यासंबंधी मोठे रहस्य आले समोर; जाणून घ्या

WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर इथे ‘या’ जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर