Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घट तर चांदी 1100 रुपयांनी घसरली; जाणून घ्या नवीन भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवस झाले सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान आता सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज (शुक्रवारी) 10 ग्रॅम सोन्याचा दर (Gold Price Today) 47,777 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 61,652 रुपये पर्यंत पोहचली आहे.

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव वाढताना दिसत होते. दरम्यान, त्यानंतर आता सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढणारा दर आता कमी होताना पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) वर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)
दिल्ली सराफा बाजारात आज (शुक्रवारी) सोन्याचा दर 423 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला आहे.
आजचा सोन्याचा दर 47,777 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला आहे.
मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 48,200 रुपये होता.

 

आजचा चांदीचा भाव – (Silver Price)
दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या भावात आज (शुक्रवारी) 1,105 रुपयांची घसरण झाली आहे.
आज चांदीचा दर 61,652 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला आहे.
मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 62,757 रुपये प्रति किलोग्रॅम वर होता.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold price fall by 423 rs and silver fall 1105 rs check latest gold silver rate sonya chandi che dar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा