Gold Silver Price Today | सोने-चांदी आज किती झाले ‘स्वस्त’, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सध्या चढ-उतार जारी आहे. अशावेळी जर खरेदीचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण नोंदली जात आहे. ज्यानंतर सोने सर्वोच्च स्तरापासून 9059 रुपये स्वस्त झाले. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली आहे.

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज डिसेंबर डिलिव्हरी सोन्याच्या दरात 0.19 टक्के तेजी नोंदली गेली आहे. तर चांदी (Silver price) 0.02 टक्के किरकोळ वाढीसह व्यवहार करत आहे.

 

सोने-चांदीचा नवीन दर (Gold Silver Price Today)
सोने आज 0.19 टक्केच्या तेजीसह 47,141 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे.
तर आजच्या व्यवहारात चांदी 0.02 टक्केच्या किरकोळ वाढीसह 60,963 रुपयांवर व्यवहार करत आहे.

 

सोने 9059 रुपयांनी स्वस्त
2020 च्या मागील वर्षी समान कालावधीत एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहचला होता.
आज सोने डिसेंबर वायदा MCX वर 47,141 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर आहे, म्हणजे सोने अजूनही सुमारे 9059 रुपये स्वस्त मिळत आहे.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold price today 12 october 2021 down rupees 9059 from record high check latest rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rakesh Jhunjhunwala | ‘या’ 5 कारणांमुळे राकेश झुनझुनवाला म्हणाले असावेत का? – ‘आता आपली वेळ आलीय !’

Pune Crime | ED ने जप्त केलेल्या बिल्डर डी. एस. कुलकर्णी (DSK) यांच्या 40 हजार चौरस फुटातील ‘सील’बंद बंगल्यात चोरी; प्रचंड खळबळ

Unwanted Hair in Women | महिलांच्या शरीरावर नको असलेले केस का वाढतात? जाणून घ्या कारण आणि उपचार