Gold-Silver Price Today | सोने झाले महाग, चांदीची सुद्धा वाढली चमक; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold-Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात मागील व्यवहाराच्या तुलनेत गुरुवारी सोने (Gold) आणि चांदी (Silver) च्या किमतीत उसळी आली आहे. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत 249 रुपयांची तेजी आली. तर, चांदीच्या किंमतीत आज 365 रुपयांची वाढ नोंदली गेली. एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) ने ही माहिती दिली आहे. (Gold-Silver Price Today)

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा दर 249 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घटसह 51,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 51,251 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 365 रुपयांच्या तेजीनंतर 68,218 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदी 67,853 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता. (Gold-Silver Price Today)

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या.
पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते.
विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

 

Web Title :- Gold-Silver Price Today | gold price today 17 march 2022 gold jumps rs 249 silver rallies rs 365

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Credit Cards And Grocery Bills | ग्रोसरी बिल करायचे असेल कमी, तर ‘या’ 6 क्रेडिट कार्डद्वारे मिळेल शानदार कॅशबॅक आणि डिस्काऊंट

 

Holi Tips For Pregnant Women | गर्भवती महिलांसाठी होळी खेळणं आहे का सुरक्षित?, वाचा सविस्तर

 

Tata Group TTML Share | कंगाल करणार्‍या टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच्या शेयरने 7 दिवसात गुंतवणुकदारांना दिला जबरदस्त रिटर्न