Gold-Silver Price Today | आज उच्चांकी स्तरावरून 7,817 रुपये ‘स्वस्त’ मिळतंय सोने, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) लागोपाठ चढ-उतार सुरू आहे. आज पुन्हा एकदा सोन्यासह चांदीचे रेटसुद्धा रेट घसरले आहेत. या घसरणीसह सोने रेकॉर्ड हायपासून 7,817 रुपये स्वस्त झाले. एमसीएक्स (MCX) वर आज सोने वायदा 0.03 टक्केच्या घसरणीसह 48,383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. तर, चांदीचे रेट सुद्धा (Gold-Silver Price Today) 0.33 टक्के घसरले.

सोने-चांदीचा नवीन दर (Gold-Silver Price Today)
एमसीएक्सवर आज सोने वायदा 0.03 टक्केच्या घसरणीसह 48,383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. तर, चांदीचे दर (Silver Price) सुद्धा 0.33 टक्के घसरले. या घसरणीसह 1 किलो चांदीचा भाव 67,976 रुपयांवर पोहचला.

अजूनही रेकॉर्ड लेव्हलपासून खुप स्वस्त
एमसीएक्सवर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 56,200 रुपयांच्या उच्च स्तरावर पोहचला होता. तर एमसीएक्सनुसार आज सोने 48,383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे, म्हणजे अजूनही सोने आपल्या उच्चतम स्तरापासून 7,817 रुपये स्वस्त मिळत आहे.

Web Title :-  gold price today down rupees 7817 from record high check 10 gram gold rate in india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा, बेसिक सॅलरी 15000 ने वाढून होऊ शकते 21000

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

Tokyo Olympics | मेडल जिंकण्यापूर्वी बोट रिपेयर करण्यासाठी महिला खेळाडूने केला ‘कंडोम’चा वापर, व्हिडिओ पाहून लोक होत आहेत ‘हैराण’