Gold Silver Price Today | खुशखबर ! 2 दिवसांमध्ये सोन्याचे दर 1000 रूपयांनी तर चांदी 2500 ने घसरली, जाणून घ्या आजचे दर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवस झाले सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. दरम्यान आता सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

 

सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचा दर (Gold Price) 48, 400 रुपये प्रति तोळा झाला आहे. तर चांदीच्या किंमतीत 2500 रुपयांची घसरण झाली आहे. तर, चांदीचा दर (Silver Price) 63, 600 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. (Gold Silver Price Today)

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव वाढताना दिसले.
दरम्यान, त्यानंतर आता सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढणारा दर आता कमी होताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, जळगाव शहरात (Jalgaon News) सोन्याचा दर कमी झाल्याने याठिकाणी व्यवहारांवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळते.
त्याचबरोबर सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांची बाजारात गर्दी दिसून येते.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold rate fell by one thousand and silver by two and a half thousand sonya chandi che dar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ST Workers Strike | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी दिला स्पष्ट शब्दात ‘हा’ इशारा

 

Raosaheb Danve | अजित पवारांच्या विधानावर रावसाहेब दानवेंचा टोला; म्हणाले – ‘उद्या ते असंही म्हणतील की महिलाही…’

 

PM Kisan Yojana | खुशखबर ! पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना अल्प दरात मिळणार कर्ज; जाणून घ्या

 

Multibagger Stocks | 39 रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाख रुपयांचे 7 वर्षात बनवले 67 लाख रुपये, जाणून घेवूयात एका दृष्टीक्षेपात

 

Multibagger Stocks | ‘हा’ फॅशन स्टॉक देत आहे बंपर रिटर्न! 6 दिवसात 29 रुपयांवरून 42 रुपयांची झाली शेयरची किंमत, तुम्ही खरेदी केला का?