Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव किंचीत वधारले; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. दिवाळीसना दरम्यानही सोन्याच्या किंमती (Gold Silver Price Today) घसरताना दिसल्या. मात्र, आज (गुरुवारी) सोन्याच्या दरात किंचीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच चांदीच्या किंमतीतही साधारण वाढ झाली आहे. काल बुधवारी सोन्याचा दर 46,980 रुपये होता. तर आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा (Gold) दर 47,260 रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव (Silver) 65,900 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price) उतरताना दिसत होत्या. पंरतु कालच्या तुलनेत (आज) सोन्या-चांदीच्या दरात साधारण वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मागील एक महिन्यापासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या किंमती कमी आहेत. यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना योग्य वेळ आहे.

दरम्यान, 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

Nora Fatehi नं पुन्हा सोशलवरील वातावरण केलं ‘गरम’, ‘कुसु-कुसू’च्या दिलखेच अदांमुळं चाहत्यांच्या भुवया उंचावल्या (व्हिडिओ)

आजचे सोन्याचे दर – (Gold Silver Price Today)

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,540 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,260 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,260 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,260 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,260 रुपये

आजचा चांदीचा भाव – 65,900 रुपये ( प्रति किलो)

हे देखील वाचा

Nilofar Malik | नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस, माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

Diabetes Awareness Month 2021 | अनियंत्रित डायबिटीज पोखरू शकते तुमचे संपूर्ण शरीर, ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Silver Price Today | gold rate price today on 11 november 2021 forecast outlook silver price rate today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update