Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या दोन महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सनाच्या कालावधीत देखील सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घट होताना दिसलं. मधल्या काही काळात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली मात्र, दुस-या दिवशी तोच दर उतरलेला बघायला मिळाला. आज (गुरूवारी) सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,620 रुपये आहे. तर, चांदीची किंमत 62,600 रुपये प्रति किलोपर्यंत आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) बदल होताना दिसत आहे. सध्या सोन्या चांदीचे दर उतरले आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये सोन्याचे दर हे 50 हजाराच्या वर होते. त्या तुलनेत सध्या हा भाव कमी आहे. म्हणजेच यावर्षी सोन्याचा दर 48 हजारापेक्षाही कमीच आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल वाढला आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तसेच, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,190 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,440 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,620 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,620 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,620 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,620 रुपये

आजची चांदीची किंमत – 62,600 रुपये (प्रति किलो).

Web Title : Gold Silver Price Today | gold rate price today on 25 november 2021 forecast outlook silver price rate today gold rate in india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा;
आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या