Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून साने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण होताना दिसत आहे. ऐन दिवाळी सनामध्ये सोन्याच्या किंमती कमीच आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव हा कमी आहे. आज (सोमवारी) सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,220 रुपये आहेत. तर, चांदीची किंमत 64,400 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करीत आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price) घट झालेलं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव कमी झाला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा दर सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. सोन्याच्या सततच्या घसरणीने ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे. त्याचबरोबर सनांच्या मुहूर्तावरही ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी एक (Gold Silver Price Today) सुवर्णसंधी आहे.

Credit Card | …म्हणून भारतीय लोक क्रेडिट कार्डचा जास्त वापर करतात, ‘विक्रमी’ स्तरावर पोहचला ‘खर्च’; जाणून घ्या

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (Gold Price) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

आजचा सोन्याचा दर –

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,220 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,920 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 49,160 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,220 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये

आजचा चांदीचा भाव – 64,400 रुपये प्रति किलो

हे देखील वाचा

Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा दरमहा केवळ ‘इतक्या’ रुपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळतील 1 कोटीपेक्षा जास्त रुपये; जाणून घ्या

Central Government Employees | लाखो सरकारी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना मिळणारी ‘ही’ सुविधा 8 नोव्हेंबरपासून बंद; जाणून घ्या नवीन नियमावली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Silver Price Today | gold rate price today on 8 november 2021 forecast outlook silver price rate today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update