Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सातत्याने चढउतार होत असतात. कालच्या तुलनेत आज सोन्या चांदीच्या दरात साधारण घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल (गुरूवारी) सोनं 47,900 रुपये होतं. आता त्यामध्ये घट झाली आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,640 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,800 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज सोन्याचा भाव 47,640 रुपये पर्यंत गेला आहे. तसेच, एक किलो चांदीचा भाव 61,800 रुपये पर्यंत पोहचला आहे. या दरम्यान, जागतिक बाजारातील (World Market) चढ-उतारादरम्यान आज भारतीय बाजारात (Indian Market) सोन्यामध्ये किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे लग्नसराई असल्याने सोन्या चांदीच्या  मागणीत वाढही होताना दिसत आहे.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,020 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,970 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,020 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,020 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,800 रुपये (प्रति किलो)

Web Title :  gold silver price in maharashtra 27 may 2022 mumbai pune nagpur nashik

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त