Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात ‘तेजी’, चांदी ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. गेले काही दिवस झाले सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून आली. दरम्यान आज पुन्हा सोन्याच्या भावात 100 रुपयांची किरकोळ वाढ झाली. तर चांदीचा दर स्थिर आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 50,500 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 71,000 रुपये प्रतिकिलोवर ट्रेंड करत आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, सोन्याच्या भावात 100 रुपयांची किरकोळ वाढ झाली. तर चांदीचा दर स्थिर आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या वर गेला आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –

प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 50,500 रुपये

आजचा चांदीचा दर –

प्रति किलो – 71,000 रुपये

Web Title : Gold Silver Price Today | gold silver price today 11th april 2022 sonya chandi che dar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून