Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. गेले काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. दरम्यान आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 48,010 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 66,800 रुपये पर्यंत पोहचली आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, आता सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,110 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,480 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,110 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,480 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,010 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,380 रुपये

आजचा चांदीचा दर – 66,800 रुपये (प्रति किलो)

Web Title : Gold Silver Price Today | gold silver prices rise again find out today rates in maharashtra 8 april 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर