Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून आली. आज मात्र सोन्या-चांदीचे दर वधारले आहे. कित्येक दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आता तोच भाव वाढला आहे. आज (शुक्रवार) सोन्याचा दर (Gold Price) 47,860 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 61,962 रुपये प्रति किलोपर्यंत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात 0.26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, चांदी 0.07 टक्क्यांनी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price Today) उतरत असल्याचं दिसलं. दरम्यान आज सोन्या-चांदीचा दर वाढला आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

आजचा सोन्याचा दर –

पुणे –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,850 रुपये

नागपूर –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,110 रुपये

मुंबई –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,110 रुपये

नाशिक –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,850 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,962 रुपये (प्रति किलो).

Web Title : Gold Silver Price Today | gold silver prices today on 14th january 2022 gold rate increased silver also jump

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात