Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत असतो. दरम्यान, आज सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,250 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 59,400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोने आणि चांदीच्या किमतीत सतत बदल होत असतात. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्या चांदीचे दर स्थिर आहेत. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

आजचे सोन्याचे दर (Gold Price) –

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,520 रुपये

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,520 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,520 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,450 रुपये

आजचा चांदीचा भाव – 59,400 रुपये (प्रति किलो)

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra nagpur pune nashik and mumbai today on 16 may 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी