Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसापासून भारतीय बाजारात (Indian Market) सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आता दराचा चढता पारा खाली उतरत असल्याचे दिसत आहे. आज पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (सोमवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,740 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,700 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या-चांदीच्या किंमतीत सतत बदल होताना दिसत आहे. गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार आज (सोमवारी) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,740 रुपये तर चांदीच्या दरातही थोडी घसरण झाली असून प्रति किलो चांदीचा भाव आज 61,700 रूपये पर्यंत ट्रेड करत आहे. सोन्याच्या सततच्या बदलामुळे किरकोळ बाजारात सोन्यात चढ उतार होताना दिसत आहे.

 

आजचे सोन्याचे दर – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,790 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,140 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,740 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,790 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,140 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,7990 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,140 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 61,700 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 6 june 2022 marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा