Gold Silver Price Today | महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ तर चांदीत घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | आक्टोबर महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. तेव्हापासून सोन्याचे दर कमीच आहेत. मागील काही दिवसामध्ये सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. आज (मंगळवारी) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरात घसरण झाली. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,310 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 61,600 रुपये प्रति किलोवर ट्रेड करते.

 

मागील वर्षी सोन्याचा भाव (Gold Price) 50 हजार पार होता. काही दिवशी सोन्याचे दर गगनाला पोहचले होते. त्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमीच आहे. तसेच, सध्या सोन्याचा दर 50 हजार रुपयाच्या आत आहे. दरम्यान, भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price) उतरताना दिसत होत्या. दरम्यान, सध्या सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या किंमतीत घट होताना दिसत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही फक्त सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा (Gold Price) वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.

 

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)


पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46.130 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 49,390 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47.320 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48.320 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,310 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,310 रुपये

आजचा चांदीचा दर – 61,600 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 30 november 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

JanDhan Account | SBI, PNB सह ‘या’ 6 बँकांमध्ये असेल जनधन खाते तर ‘या’ पध्दतीनं तपासा बॅलन्स, जाणून घ्या पद्धत?

Pune Crime | वारज्यातील निलेश गायकवाडसह 11 जणांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई

Jica Project PMC | डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ‘जायका’ नदी सुधार प्रकल्पाला मान्यता ! पहिल्या आठवड्यात निविदा मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविणार