Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) चढउतार होत आहे. त्यामुळे किरकोळ सराफा बाजारात (Retail Curse Market) सोन्याच्या दरात बदल होताना दिसत आहे. आजही सोन्याच्या दरात साधारण घसरण झाली आहे. तर चांदीचे दरही उतरले असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (सोमवार) 20 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,650 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या दरात सतत चढउतार होताना दिसत आहे. सध्या सोन्याच्या दरात किरकोळ घट झाली आहे. तर चांदीही उतरली आहे. मल्टी कमॉडिटी बाजारात (Multi Commodity Market) सोमवारी सोन्याचा दर 47,650 रुपये आहे. तर, चांदीचा भाव 61,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करताना दिसत आहे.

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,980 रुपये

 

नाशिक –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in pune mumbai nashik nagpur maharashtra india today on 20 june 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा