Gold Silver Price Today | जाणून घ्या सोने आणि चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज मात्र सोन्या चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. आज (मंगळवार) 28 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,650 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 60,000 रुपये प्रति किलो पर्यंत ट्रेड करत आहे.

 

गुड रिटर्न्स वेबसाईट नुसार आज सोने आणि चांदीच्या किंमतीत घट दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या चांदीच्या दरात चढउतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात (Retail Market) सोन्याच्या किंमतीत देखील बदल होताना दिसत आहे.

 

आजचे सोन्याचे दर (Gold Price) –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,980 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52.030 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in pune mumbai nashik nagpur maharashtra india today on 28 june 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा