Gold Silver Price Today | सोन्यात तेजी तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) तेजी असल्याचं पाहायला मिळत आहे. आज मात्र सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदी घसरली आहे. आज (शुक्रवार) 10 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,960 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (Multi Commodity Exchange) सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव वाढला आहे. तो 47,960 रुपये इतका झाला आहे. 1 किलो चांदीच्या दरात घसरण होऊन ते 61,000 रुपये इतका झाला आहे.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,370 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,960 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,320 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,370 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,370 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate today on 10 june 2022 in india maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा