Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) उलथापालथ होताना दिसत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आजही सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम असल्याचं दिसत आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,600 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,900 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव वाढला आहे. तो 47,600 रुपये इतका झाला आहे. एक किलो चांदीचा भाव देखील वधारला असून तो 61,900 रुपये इतका झाला आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याचा भाव सतत कमी जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे किरकोळ सराफा बाजारात (Retail Bullion Market) सोन्याच्या दरात फरक जाणवत आहे. (Gold Silver Price Today)

 

काय आहेत आजचे सोन्याचे दर?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,930 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 61,900 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate today on 8 june 2022 pune mumbai nagpur nashik maharashtra india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा