Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) चढउतार दिसून येत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात (Retail Market) सोन्या-चांदीच्या दरात बदल होत आहे. आज सोन्या चांदीच्या दरात साधारण घसरण झाली आहे. आज (गुरूवार) 16 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,150 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 60,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. सध्या सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. तर चांदीही उतरली आहे. गेल्या वर्षाची तुलना करता यंदा सोन्याचा भाव स्वस्त आहे. सोनं पन्नास हजाराच्या आत असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना (investors) योग्य संधी आहे.

 

आजचा सोन्याचा दर (Gold Price) –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,510 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,440 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,440 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 51,510 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | know today’s gold silver rate in maharashtra today on 16 june 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा