Gold Price Today : लग्नसराईत काय आहेत सोने-चांदीचे दर? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. सोने-चांदीचा दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत होते. मात्र, आता या लग्नसराईच्या काळात सोने-चांदीचा दर काय आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत होत्या. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली होती. त्यानंतर आता चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रतिकिलो 100 रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या चांदीचा दर 71,100 रुपये इतका झाला आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार रुपये प्रतितोळा तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार रुपये प्रतितोळा झाला आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर काय?

दिल्लीत 46,930 रुपये प्रतितोळा

मुंबईत 46,000 रुपये प्रतितोळा

चेन्नईत 45,900 रुपये प्रतितोळा

कोलाकाता 46,850 रुपये प्रतितोळा

24 कॅरेट सोन्याचा भाव काय?

दिल्लीत 50,830 रुपये प्रतितोळा

मुंबईत 47,000 रुपये प्रतितोळा

चेन्नईत 50,050 रुपये प्रतितोळा

कोलकातामध्ये 50,470 रुपये प्रतितोळा

चांदीचे दर काय?

दिल्लीत 71,100 प्रतिकिलो

मुंबईत 71,100 प्रतिकिलो

चेन्नईत 75,700 प्रतिकिलो

कोलकाता 71,100 प्रतिकिलो.