Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीमध्ये Gold Price आज रविवारी किरकोळ वाढ दिसून आली. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट गोल्ड रेट 10 रुपयांनी वाढून 46,590 प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 47,590 रुपये आहे. वेबसाइटनुसार, काल सोन्याची किंमत Gold Price 46,580 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. सोन्यात मागील काही दिवसात वाढ दिसून येत आहे. मात्र, सोने अजूनही ऑगस्टच्या उच्च स्तरापेक्षा 9,000 रुपयांनी खालच्या स्तरावर आहे.

कानातील संसर्गाकडे दुर्लक्ष नका करू, ‘हे’ घरगुती उपाय देवू शकतात दिलासा

गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार 4 महानगरांमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या किंमती  
* दिल्लीत 46,760 रुपये प्रति 10 ग्रॅम.
* मुंबईत 46,590 रुपये प्रति 10 ग्रॅम.
* चेन्नईत 46,120 रुपये प्रति 10 ग्रॅम.
* कोलकातामध्ये 48,170 रुपये प्रति 10 ग्रॅम.

Coronavirus : ‘मन की बात’मध्ये PM मोदी म्हणाले – ‘सामाजिक अंतर, मास्क आणि व्हॅक्सीनच विजयाचा मार्ग’

24 कॅरेट सोन्याची किंमत, प्रति 10 ग्रॅम
* दिल्लीत 50,760 रुपये.
* मुंबईत 47,590 रुपये.
* चेन्नईत 50,310 रुपये.
* कोलकातामध्ये 50,750 रुपये.

दारूबंदीवरून रुपाली चाकणकरांची फडणवीसांवर टीका, म्हणाल्या – ‘नशा दौलत का ऐसा भी क्या…’

चांदीची किंमत, प्रति 1 किलोग्रॅम
* दिल्लीत 71,600 रुपये.
* मुंबईत 71,600 रुपये.
* चेन्नईत 76,200 रुपये.
* कोलकातामध्ये 71,600 रुपये.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’