Gold-Silver Rate Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या पुण्यातील आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 47 हजार 700 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये सोन्याचे दर 47 हजार 790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. गुड रिटर्न्स वेबसाईट नुसार चांदीचा दर (Gold-Silver Rate Today) 61 हजार 200 रुपये प्रति किलो आहे. राज्य कर (state tax), उत्पादन शुल्क (excise duty) आणि मेकिंग शुल्कामुळे (making fee) सोन्या चांदीच्या किंमती (Gold-Silver Rate Today) भारतात बदलत असतात.

 

जाणून घ्या आजचा भाव?
गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, मुंबईत (Mumbai) 22 कॅरेट सोन्याची किंमत (22 carat gold Price) प्रति 10 गॅम 46 हजार 770 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. पुण्यात (Pune) आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 270 रुपये आहे तर 24 कॅरेटचा दर 49 हजार 570 रुपये आहे. नागपूरमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 770 रुपये तर 24 कॅरेटचा दर 47 हजार 770 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 612 रुपये आहे. (Gold-Silver Rate Today)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील 24 कॅरेट सोन्याचे दर

मुंबई – 47,770 रुपये प्रती 10 ग्रॅम

पुणे – 49,570 रुपये प्रती 10 ग्रॅम

नाशिक – 49,570 रुपये प्रती 10 ग्रॅम

नागपूर – 47,770 रुपये प्रती 10 ग्रॅम

जळगाव – 48,580 रुपये प्रती 10 ग्रॅम

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेट सोन्याचे दर

मुंबई – 46,770 रुपये प्रती 10 ग्रॅम

पुणे – 46,270 रुपये प्रती 10 ग्रॅम

नाशिक – 46,270 रुपये प्रती 10 ग्रॅम

नागपूर – 46,770 रुपये प्रती 10 ग्रॅम

जळगाव – 46,270 रुपये प्रती 10 ग्रॅम

 

Web Title :- Gold-Silver Rate Today | gold silver rate in india today on 13 december 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Singer Charlie | ‘ही’ गायक झाली Oops Moment ची शिकार, अवॉर्ड फंक्शनमध्ये घसरला पूर्ण ड्रेस खाली; व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

Nora Fatehi | पाण्यामध्ये झोपून नोरा फतेही झाली अजूनच ‘बोल्ड’; फोटो झाले व्हायरल

MHADA Exam | म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय ! जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती

LIC Saral Pension Scheme | एका प्रीमियमवर आयुष्यभर पेन्शन ! जाणून घ्या योजनेचे पूर्ण कॅलक्युलेशन

Harnaaz Sandhu | Miss Universe 2021 ठरली भारतीय माॅडेल ‘हरनाज संधू’, सोशल मीडियावर जोरदार ‘ट्रेंड’ होतोय ‘Congratulations India’

Nawab Malik | ‘देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हा चमत्कार घडतो, 2024 मध्ये देखील…’