Gold-Silver Rate Today | सोनं खेरेदीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर

Gold-Silver Rate Today | gold silver rates today on 30th december good opportunity to buy gold as the rates are low today
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold-Silver Rate Today | आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये झालेल्या दरवाढीचा परिणाम भारतीय वायदे बाजारावर (Indian Futures Market) झाला आहे. MCX वर आज सोने आणि चांदी लाल चिन्हावर व्यवहार (Gold-Silver Rate Today) करत आहेत. शुक्रवारी (दि.30) एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.06 टक्क्यांनी घसरणीसह ट्रेंड करत आहे.

चांदीच्या किंमतीत घसरण

चांदीची किंमत देखील शुक्रवारी 0.12 टक्क्यांनी घसरली आहे. मागील ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोने.0.39 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले होते. तर चांदीचा दर 1.11 टक्क्यांवर बंद झाला होता.

आजचे सोन्याचे दर

शुक्रवारी वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold-Silver Rate Today) कालच्या बंद किंमतीपासून सकाळी साडेनऊपर्यंत 33 रुपयांनी घसला आणि प्रति 10 ग्रॅमवर 54 हजार 938 रुपयांवर व्यवहार करत होता. आज सोन्याचा दर 54 हजार 975 रुपये झाला. काल एमसीएक्सवर सोन्याचा भाव 214 रुपयांच्या वाढीसह 54 हजार 975 रुपयांवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोनं-चांदीचे दर तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याची स्पॉट किंमत आज 0.64 टक्क्यांनी वाढून 1875.53 डॉलर प्रति औस आहे. तर आज चांदीचा दर 1.79 टक्क्यांनी वाढून 23.97 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

चांदीचा आजचा दर

एमसीएक्सवर चांदीच्या दरात मंदीचा कल आहे. चांदीचा दर आज 87 रुपयांनी घसरून 69 हजार 680 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीचा दर आज 69 हजार 604 रुपयांवर उघडला. शेवटच्या सत्रात चांदीचा भाव 767 रुपयांनी वाढून 69 हजार 780 रुपयांवर बंद झाला.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ
शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल.
या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे
शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे
माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Web Title :– Gold-Silver Rate Today | gold silver rates today on 30th december good opportunity to buy gold as the rates are low today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Traffic Police | उद्या (दि. 31 डिसेंबर) पुणे कॅम्प (लष्कर) परिसरातील वाहतूकीत बदल; फर्ग्युसन रोड आणि एमजी रस्ता 10 तासांसाठी नो-व्हेईकल झोन

Madhurani Gokhale Prabhulkar | मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजरला अरुंधतीने दिले ‘हे’ सडेतोड उत्तर

Gautami Patil | सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी; प्रेक्षकांनी देखील धरला ठेका

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Kale Padal police arrests man who stole 15 cars worth Rs 19 lakh from Khadi Crushing Plant; The theft was done with the help of a worker from Khadi Crushing Plant (Video)

Pune Crime News | खडी क्रशींग प्लांटमधील 19 लाखांच्या 15 मोटारी चोरणाऱ्यास काळे पडळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; खडी क्रशींग प्लांटमधील कामगाराच्या मदतीने केली होती चोरी (Video)

Pune Crime News | Two thieves beat up a young man carrying a gold string for a mangalsutra and stole gold worth Rs 3 lakhs, the incident happened in the evening during the rush hour in Liyavar Peth (Video)

Pune Crime News | मंगळसुत्रासाठीची सोन्याची तार घेऊन जाणार्‍या युवकाला मारहाण करुन दोघा चोरट्यांनी 3 लाखांचे सोने नेले चोरुन, रविवार पेठेतील ऐन गर्दीच्या वेळी सायंकाळची घटना (Video)