Gondia Crime | कुटुंबातील तिघांची हत्या करुन स्वत:लाही संपवलं; जिल्ह्यात प्रंचड खळबळ

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – Gondia Crime | गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले असल्याचे समोर आले आहे. कुंटुंबातील तिघांची हत्या (Murder) करुन स्वत: आत्महत्या (Suicide) करुन जीवन संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. तिरोडा तालुक्यातील चुरडी गावात (Churdi village) असणा-या बिसेन कुटुंबात (Bisen family) हे हत्याकांड (Massacre) झालं आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात (Gondia Crime ) खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, रेवचंद डोगरु बिसेन (Revchand Dogru Bisen), मालता रेवचंद बिसेन (Malta Revchand Bisen), पूर्णिमा रेवचंद बिसेन (Purnima Revchand Bisen) आणि तेजस रेवचंद बिसेन (Tejas Revchand Bisen) अशी मृतकांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले आहे. तसेच, एकाचा मृतदेह घरातच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. कुंटुंबातील तिघा सदस्यांची हत्या करुन आरोपीने स्वत:ला देखील संपवलं आहे. असा एक संशय अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. चौघांचे मृतदेह (Gondia Crime ) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
या दरम्यान, या हत्यांकाडंच कारण अजुन समजु सकलं नाही.
बिसेन कुटुंब सकाळी घराबाहेर दिसले नाहीत आणि घराचा दरवाजाही बंद होता.
यानंतर शेजाऱ्यांनी घरात पाहिले असता बिसेन कुटुंबातील तिघांचे मृतदेह (Corpses) घरात आढळून आले तर एकाचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेनमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Titel :- Gondia Crime | man kills 3 family members and then commits suicide in gondia tiroda taluka
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 130 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
Pune Anti Corruption | पुण्यातील दोन पोलिस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ