खुशखबर ! रेल्वेत लिपीक, स्टेशन मास्तर आणि वाहतूक गार्ड पदासाठी मेगा भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रेल्वेमध्ये करियर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कनिष्ठ लिपिक, लो टाइपिस्ट, स्टेशन मास्टर आणि गुड्स गार्ड या पदासाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना २४ जून ते १५ जुलै २०१९ या कालावधीत अर्ज करता येईल.

रिक्त जागा :

१) कनिष्ठ लिपिक लो टाइपिस्ट – ११७ जागा

(जनरल -५८, ओबीसी -३२, एससी -१८, एसटी -०९ )

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था / बोर्डकडून किमान 50% गुणांसह १२ वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे,टाइपिंग कौशल्यांसह आणि संगणक ज्ञानांसह,

२) स्टेशन मास्टर – ४२

(जनरल -२२, ओबीसी -११, एससी -०६, एसटी -०३)

शैक्षणिक पात्रता: पदवी

३) गुड्स गार्ड – २०

जनरल -११, ओबीसी-०५, एससी -०३, एसटी -०१

शैक्षणिक पात्रता: पदवी

अधिक माहितीसाठी swr.indianrailways.gov.in पाहावी.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like