Dream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि अ‍ॅग्रीकल्चर प्रापर्टीची विक्री, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक पीएनबीने (Large government bank PNB) खास ऑफर Offer आणली आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) प्रॉपर्टीचा लिलाव (Property auction) करणार आहे. हा लिलाव 15 जून रोजी होणार आहे. यात गुंतवणुकदारांना (Investor) रेसिडेंशियल (Residential), कमर्शियल (Commercial), इंडस्ट्रियल (Industrial), अ‍ॅग्रीकल्चर प्रॉपर्टी स्वस्तात (Agriculture property is cheap) मिळणार आहे.  जर तुम्ही घर खरेदी (Buy a house) करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.  अशा प्रॉपर्टीचा लिलाव बँक (Property Auction Bank) करत आहे, जी डिफॉल्ट लिस्टमध्ये (Default list) आहे. IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) कडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. Punjab National Bank ने याबाबत ट्विटही केले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

ज्या प्रॉपर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज (Real estate loan) फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते.
बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो.
या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल (Amount recovered) करुन घेतात.
प्रापर्टी लिलावाबाबत अधिक माहितीसाठी https://ibapi.in/ या लिंकवर माहिती घेऊ शकता.
E-Auction द्वारे प्रापर्टी खरेदी करायची असेल, तर बँकेत जाऊन प्रक्रिया (Process) आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत माहिती (Property information) घेता येईल.

Indian Railway Recruitment 2021 | खुशखबर ! भारतीय रेल्वेमध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी, पगार 44900; जाणून घ्या प्रक्रिया

बँकेकडून 12,865 प्रॉपर्टीचा लिलाव

सध्या बँक 12,865 रेसिडेंशियल प्रापर्टीचा (residential properties) लिलाव करत आहे.
त्याशिवाय 2808 कमर्शियल प्रापर्टी (commercial properties), 1403 इंडस्ट्रियल प्रापर्टी, 101 अ‍ॅग्रीकल्चर प्रापर्टी आहेत.
या सर्व प्रापर्टीचा लिलाव बँकेकडून केला जाईल.
या अटी (Terms) पूर्ण कराव्या लागतील

– रजिस्ट्रेशन (Registration)

आपल्या मोबाईल नंबर (Mobile number) आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.

– KYC व्हेरिफिकेश (KYC Verification)

त्यानंतर KYC डॉक्युमेंट अपलोड KYC Document Upload करावे लागतील.
KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर Service provider द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल.
यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे (Working day) इतका वेळ लागू शकतो.

SBI Alert Message | सावधान ! ऑनलाईन व्यवहार करताय ? तर मग करू नका ‘ही’ चूक, अन्यथा..

– EMD अमाऊंट ट्रान्सफर (EMD Amount Transfer)

त्यानंतर E-Auction प्लॅटफॉर्मवर जनरेट झालेल्या चालानचा वापर करुन अमाउंट ट्रान्सफर (Amount Transfer) करावी लागेल.
यासाठी NEFT किंवा ऑनलाईन-ऑफलाईन ट्रान्सफरचाही वापर करता येऊ शकतो.

– बिडिंग प्रोसेस आणि ऑक्शन रिझल्ट (Bidding process and auction result)

इच्छुक रजिस्टर (Interested register) करणारे पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण केल्यानंतर E-Auction प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली (Online bidding) लावू शकतात.

 

Web Title :  Good News | pnb punjab national bank e auction residential commercial properties know details

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज