Google जवळ स्वतःचा पाळीव ‘डायनासोर’, जाणून घ्या सर्च इंजिनबद्दल ‘या’ 10 ‘रोचक’ गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन गुगलने आज आपला 21 वर्षाचा प्रवास पूर्ण केला. आज गुगलचा 21 वा वाढदिवस आहे. गुगलच्या 21 व्या वाढदिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी Google Doodle देखील तयार करण्यात आले आहे. या डुडलमध्ये माऊस, प्रिंटर आणि सीपीयू देखील देण्यात आला आहे. यात एक जुना पीसी दिसत आहे. ज्यात 98 9 27 (27 सप्टेंबर 1998) असे लिहिले आहे. याच दिवशी गुगलची स्थापना झाली होती. काय आहेत गुगलच्या फॅक्ट ज्या तुम्हाला कदाचितच माहित नसतील.

1. Google चे नाव एक मॅथेमेटिकल टर्म googol पासून घेतले आहे. जेव्हा 1 पुढे 100 शून्य लावले जातात. तेव्हा 1 googol बनतो.
2. गुगलचे फाऊंडर्स लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी याचे नाव Backrub ठेवले होते.
3. 1999 मध्ये गुगलला एका ऑनलाइन कंपनी Excite ला एक मिलियन डॉलरला विकत होते, परंतू Excite च्या सीईओने ही ऑफर धुडकावली.
4. आज गुगल 100 भाषांमध्ये ऑपरेट करता येईल. ऑक्टोबर 2016 पर्यंत 40 देशात गुगलचे 70 ऑफिस होते.
4. Alexa नुसार की गुगल. कॉमला सर्वात जास्त विजिट करतात.
5. गुगल शब्द ऑक्सफोर्ड इंग्लिश आणि मिरियम वेबस्टर कॉलेजिस्ट डिक्शनरीमध्ये मिळेल.
6. Google Maps वर जाऊन तुम्ही सेटेलाइट व्यू वर क्लिक करुन जमिनीवरील व्यू पाहण्यासाठी रिअल टाइन व्यू पाहू शकतात.
7. गुगलकडे त्यांचा पाळलेला डायनासोर आहे. या T-rex चे नाव Stan आहे. गुगलच्या कॅलिफोर्निया हेडक्वार्टरमध्ये हा डायनासोर आहे. हा डायनासोर यासाठी लावण्यात आला आहे कारण गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना भरोसा देऊ शकेल की गुगल कधीच लुप्त होणार नाही.
8. तुम्ही गुगल मार्सवर जाऊन मंगळ ग्रहाचा मॅप देखील पाहू शकतात.
9. गुगलच्या मुख्यालयात मैदानातील गवत कापण्यासाठी कटरच्या ऐवजी बकऱ्यांचा वापर केला जातो. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की गवत कापण्यापेक्षा बकऱ्या चरताना जास्त चांगल्या दिसतात.

लाल मिरची खाल्ल्याने वाढते आयुष्यमान ! संशोधकांचा दावा
तुम्हाला माहिती आहेत का कांद्याचे ‘हे’ ६ आश्चर्यचकित फायदे, जाणून घ्या
ग्रीन कॉफी’ मुळे बरा होऊ शकतो मधुमेह, ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे
पुरूषांना ‘या’ समस्या ठरू शकतात त्रासदायक, करा ‘हे’ रामबाण उपाय
तुम्हाला घोरण्याची सवय आहे का? मग घरच्याघरीच करा ‘हा’ खास उपाय
मेंदूची क्षमता वाढण्यासाठी ‘हे’ आहे रामबाण औषध, स्वयंपाक घरातच उपलब्ध